Posts

Kavita

आषाढीवारी 2020

Image
शेवटी कोरोनाच्या महामारीच्या काळात  देवाने सुद्धा दाखवून दिलं  देव देवळात आहे आणि देव माणसातही आहे  घरातच राहून साजरी करूया आषाढीवारी  माझेघर हेच पंढरी  घरातील माता-पिता हेच विठ्ठल रखुमाई  पांडुरंग हरी 🚩🙏 #आषाढीवारी  #वारकरी  #असचं_सुचलेलं ✍️ For latest update follow on Instagram  👇👇👇 https://instagram.com/asach_suchalela?igshid=1haxz64a16v8b

Life चा credit score

Image
Life चा credit score  सध्याच्या जगात  अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्यांचे  स्वप्न देखील installment मध्ये पूर्ण होतात   साला आयुष्याच credit card सारखं झालं आहे  छोट्याश्या आनंदासाठी montly EMI विथ 2.5% instrast rate  ऋण काढून सण करायची सवय आपली कधी जाणार नाही कितिही दुःख आलं संकटे आली तरीही  कोणी विचारलं कसा आहेस तर मजेत आहे सांगावं लागलं चेहऱ्यावर नेहमी आनंद दाखवावा लागतो  कारण लाईफचा credit scroe कधीच negative असता कामानये   अंतःकरणातल्या दुःखाला कधीच वाचा फुटत नाही  आपला bank balace आपल्याशिवाय दुसऱ्यांना कधीच दिसत नाही  जीवन जगताना किती लोकांना दुखावलं आणि किती लोकांना आपलंसं केलं याचा लेखा जोखा म्हणजे Life चा Credit Score  आपला credit score हा माणुसकी आणि नितीमत्ते मध्ये असावा #yqdidi #qoutebaba #qoutes  #life #creditsource #humanity    Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters

स्वतःला ओळखा

Image
स्वतःला ओळखा कुठलीही युनिव्हर्सिटी वा कॉलेज 3 तासाच्या परिक्षेवरून तुमचं अस्तित्व ठरवू शकत नाही  पदवी म्हणजे सर्वस्व नाही  आणि नोकरी म्हणजे आयुष्य नाही पैसा म्हणजे खरं सुख नाही खरी ताकत आहे तुमच्या बुद्धिमत्ते मध्ये स्वतःवरच्या विश्वासमध्ये  तुमच्या निर्णय क्षमते मध्ये स्वतःला ओळखा  स्वतःशी बोला  स्वतःची क्षमता ओळखा  प्रयत्नकरा बघू तुम्हाला कसं यश मिळत नाही तेच आयुष्याचा खरा आनंद हा दुसर्यांना आनंद देण्यात आहे घेण्यात नाही असचं सूचलेलं by ketan ✍️

गोसाव्याची गिरणी .|सन १९०५ ते २००२

Image
गोसाव्याची गिरणी ..! सन १९०५ ते २००२ Cahpter 1  #लागले टाळे :: एक मिल बंद कामगाराचा मुलगा परिस्तिथीला ग्रासून गेलेला जेव्हा आयुष्याला कंटाळतो  आणि पुण्याला येतो नोकरीच्या शोधात  गेला आणि तब्बल 1एक नव्हे 2 वर्षेझाली पण मना सारखी नोकरी आणि मुबलक पैसा त्याला काय मिळवता आला नाही हताश होऊन जेव्हा पुणे मनपाच्या पुलावर येऊन बसला आणि या अपयशचे कारण शोधत होता तेव्हा चाळीत ऐकलेलं वाक्य आठवलं ही गोसाव्याची गिरणी आहे हे पीठ मागून खात होते इथें कोणीही वर येणार नाही  झंझावात त्यांने आपल्या हाताच्या दोन्ही मुठी अवळ्या आणि थेट पुणे स्टेशन गाठलं  स्टेशन वरचा लोकांची गजबज , सतत चालू असणारे रेल्वे annousment तिथल्या गर्दीत भाबवलेला एक  मुलगा म्हणजे संजय देशमुख  मिल बंद पडलेल्या कामगाराचा दोन वर्ष्यापुर्वी सोलापूर सोडून पुण्याला आला  नोकरी शोधायला आणि आता नशिबाच्या शर्यतीत हरलेला एक योद्धा रणांगण सोडून परत गावाकडे निघाला मिळेल ती रेल्वे पकडून  प्रवासच तिकीट न काढता अनारक्षित डब्यामध्ये घुसला. डब्यामधली तुडूंब भरलेली लोकांची गर्दीत घुसला आणि कसाबसा वरच्या अर्ध्या फळ्या तुटलेल्

काही लोक

काही लोक असे वेडे असतात त्यांना स्वतःच्या आनंदा पेक्षा दुसऱ्याच्या आनंदात स्वतःच सुख शोधतात आभाळा एवढ्या मोठ्या मनाची माणस क्वचितच भेटतात चांगली माणसं आयुष्यात भेटण्यासाठी सुद्धा आपण स्वतः चांगलं असावं लागतं कारण आपण जे जमिनीत पेरतो तसच उगवत #जगावेगळा_माणूस #मनाची_श्रीमंती #असचं_सुचलेलं #incridible_k2

माझी शाळा

Image
माझी शाळा 😎😀 आम्ही शाळेत असताना वाटायचं की शाळा किती मोठी आहे कारण आम्ही तेव्हा लहान होतो आज काही वर्ष्यानंतर आज शाळेत गेलो तेव्हा शाळा छोटी वाटली कारण आम्ही आता मोठे झालो होतो माझा वर्ग हा होता मी या  बेंचवर बसत होतो असं  सांगताना अभिमानाने ऊर भरून आलं होतं आज माझा वर्ग समोर बघताच सारं काही आठवलं कामात व्यस्त झालेल्या मनाने मला पुन्हा शाळेत पाठवलं शाळेत असताना स्वतःला मोठं झालेल पाहायचं होता पण मोठ झाल्यावर मला पुन्हा शाळेत जायचं होतं रोज शाळेत भांडणारे वर्गमित्र खुप वर्षांनी आज भेटली होती भावा कसा आहेस हक्काने विचार पूस करत होती एक क्षण वाटलं वेळ इथेच थांबून जावी दूर गेलेल्या मित्राची रोज या वर्गात भेट व्हावी स्वर्गाहुनी प्रिय आम्हास आमुची शाळा जीवाला जीव देणारे आमचे मित्र श्री सिद्देश्वर प्रशाला, सोलापूर #असचं सुचलेलं by ketan #शाळेतल्या आठवणी #एक कविता शाळेसाठी #शाळेतल्या जिवलग मित्रांनसाठी

#फुलांचे सुखद क्षण

Image
दरवर्षी पाऊस पडून गेल्या नंतर अशी प्रकारची सूंदर दगडी फुले आणि मन मोहक केशरी रंगाच्या फुलांची गादीच दूर दूर वर या फुलांची पासरळवली गादी , पाहणाऱ्याच्या मनाला सुखद अनुभव देणारी ही निरागस फुलांच सौंदर्य धन्याझाली मावळ ची ही पावन भूमी निसर्गाने सुध्दा ऐन वसंततात अशी किमया केली फुले ही आनंदाने डोलू लागली आनंदाचे एक एक क्षण सर्वांच्या ओंझळीत देऊ लागली #असचं सुचलेलं by ketan #फुलांचे सुखद क्षण For latest updates Like our facebook page https://www.facebook.com/asachsuchalela/ Follow on insta https://www.instagram.com/asach_suchalela/ Subscribe our blogger page Ketanvalsangkar.blogspot.in आमच्या कविता आणि लेख आपणास कसे वाटतात याचा  अभिप्राय नक्की कळवा  धन्यवाद 🙏🙏🙏 🏵️🏵️🏵️

Happy Independence Day 🇮🇳

Image
🇮🇳🇮🇳🇮🇳 ना जात पात ना वर्णभेद ना उच्च नीच आता फक्त आपण आणि आपला देश हेच आपले उद्दिष्ट. देशाचे नाव जगभरात नाव मोठं करूया या भारतमातेच्या सेवेत रुजू होऊया ७२ व्या स्वातंत्र्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #असचं सुचलेलं by ketan 🇮🇳 #Motivational Thought🇮🇳 #Happy Independence Day 🇮🇳 #जय हिंद जय भारत 🇮🇳

एक कविता मैत्रिणींसाठी

Image
मित्र हा मित्रच असतो मित्र ना गरिब असतो ना श्रीमंत कुरूप ना रूपवान असतो कितीही रागावला तरी कितीही दूर असला तरी मैत्री ही कायम राहते जर मित्राच्या भल्यासाठी कधी स्वतःच्या मनाविरुद्ध करावं लागलं तरी रुसून जरी बसला तरी माफी मागून मोकळं व्हावं मैत्री मध्ये दुरावा आणणारे खूप गोष्टी आहेत कधी तरी मित्राची परिस्तिथी ओळखणं वागावं कधी हसावं कधी रडावं मैत्रीच्या या दुनियेत स्वतःला वाहावं कारण मित्र हा मित्राचं असतो किहिती दूर गेला तरी तो जवळच असतो #मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा #असचं सुचलेलं by ketan😎😎🤘👍

मित्र हा मित्रच असतो

Image
मित्र हा मित्रच असतो मित्र ना गरिब असतो ना श्रीमंत कुरूप ना रूपवान असतो कितीही रागावला तरी कितीही दूर असला तरी मैत्री ही कायम राहते जर मित्राच्या भल्यासाठी कधी स्वतःच्या मनाविरुद्ध करावं लागलं तरी रुसून जरी बसला तरी माफी मागून मोकळं व्हावं मैत्री मध्ये दुरावा आणणारे खूप गोष्टी आहेत कधी तरी मित्राची परिस्तिथी ओळखणं वागावं कधी हसावं कधी रडावं मैत्रीच्या या दुनियेत स्वतःला वाहावं कारण मित्र हा मित्राचं असतो किहिती दूर गेला तरी तो जवळच असतो #मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा #असचं सुचलेलं by ketan😎😎🤘👍

फर्जंद

Image
हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे हिंदु मावळे यांची शौर्य गाथा म्हणजे " फर्जंद "🚩🚩🙏🏻 या मावळ्यांचे शौर्य बघून शरीरातील रक्त ज्वालामुखी प्रमाणे उसलायला लागत आणि वाटत की आपण ही यांन प्रमाणे या देशासाठी या राष्ट्रासाठी प्राणांची आहुती द्यावी आणि असे झाले तर हा जन्म देखील नार्थक गोष्टी चा साठा करण्यासाठी झाला असे समजेन मी हा जन्म जर या देशाच्या कामी नाही आला तर आपण जन्माला येऊनच काय उपयोग झाला आपला प्रत्येक श्वास हा हिंदवी स्वराज्य च्या आधीन आहे श्री छत्रपती शिवरायांना स्मरण करून लिहिलं आहे बघू तरी किती लोक यातून प्रेरणा घेतील @asach_suchalela #असचं सुचलेलं by ketan #प्रेरणादायी विचार #motivational thoughts #जय भवानी #जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩

माझ्या आठवणीतला पाऊस🌨️☔🌧️⛈️

Image
पहिला पाऊस आणि पहिली कविता माझ्या आठवणीतला पाऊस म्हणजे रण रण त्या उन्हाळ्या नंतर पावसात चिंब भिजण्याची आस माझ्या आठवणीतला पाऊस तिचा सोबत एकदा तरी चिंब भिजण्याची वेगळीच हौस ती बेधुंद पणे पावसाच्या एक एक सरी झेलत छत्री घेऊन आली एकटाच रस्त्याने भिजत जाताना जेव्हा तिची भेट झाली तो घणानीळ सावळा बरसत होता मुक्त पणे जीवनातले सारे बंध तोडोनी सैरावैरा धावत होता मुक्त पणे मी पहिला होता तो पाऊस जो पाणी नाही तर प्रेम बरसत होता जमिनीवर पडलेले एक एक थेंब सुगंध दरवळत होता ऐन पावसात तिची भेट झाली प्रेमाला प्रेमानी भेटण्याची वेळ आली बस स्टॉपवर जेव्हा पहिल्यादा ती दिसली माझ्या हृदयात जोरात कळच बसली चंद्रालाही लाजवेल असा सुरेख तिचा चेहरा काजव्या प्रमाणे लूक लूकणारे तिचे डोळे हे दृश्य डोळ्यात किती सामावू घेऊ अस झालं एवढ्यात माझ्या पाठीवर जाळ निघाल्या सारख झालं धपाटा मारून उठवणारी होती ती आई असा होता माझ्या आठवणीतला पाऊस झोपेत स्वप्न रंगवयाची मला वेगळीच हाऊस आम्हला आशा आहे की ही कविता आपणास नक्कीच आवडेल #असचं सुचलेलं by ketan #पहिला पाऊस पहिली कविता For latest updates Like our